शिरूरला छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन सभा संपन्न,
शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
स्वराज्य रक्षकधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त स्वराज्य रक्षक फाउंडेशन यांनी बलिदान सभा आयोजित केली होती आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप यांनी प्रास्ताविक केले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संभाजी महाराज मुघल सत्तेचा बिमोड करण्यासाठी अनेक लढ्यात विजयी झाले.मुघल शासक औरंगजेब महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी क्रूर झाला होता. असे सानप यांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त केले यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे जनता दलाचे संजय बारवकर सतीश धुमाळ प्रकाश थोरात माजी नगरसेविका मायाताई गायकवाड सतीश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागरकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड नितीन गायकवाड लौकिक बोरा एल आर देशमुख. हुडको कृती समितीचे शैलेश जाधव, आशिष भोजने मोरया प्रतिष्ठानचे तुषार मांडगे, किरण फलके, महेश सातकर, प्रवीण मापारी, राष्ट्रवादी (sp) युवक अध्यक्ष अमित शिर्के, शरद जामदार शिवसेनेचे नितीन जामदार बजरंग दल चे अजिंक्य तारू, शेखर भंडारी, आप्पासाहेब पठारे स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे शोभा परदेशी, नम्रता गवारे, प्रथमेश चाळके, प्रफुल उबाळे, शुभम जाधव, आदित्य घाटगे, शाम थोरात, सागर ढवळे, योगेश घोडेस्वार, संकेत जामदार निलेश पांडे क्रांतीसुर्य प्रतिष्ठान कुरुंद चे सतीश गायकवाड, लहू गायकवाड, आशिष उबाळे कैलास घाटगे सिद्धेश्वर बगाडे शंकर जामदारउद्योजक संदीप बियाणी, राहुल निकुंभ, शशिकला काळे, सविता बोरूढे, माया गायकवाड, स्वाती थोरात, वैशाली गायकवाड, प्रीती बनसोडे, निर्मला ढोकले, सुजाता माथेकर, सुनीता डोंगरे छाया गायकवाड, स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी लेंडे यांनी यांनी अभिवादन सभेची सांगता केली
