६४ व्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शिरूर शहरात भव्य कार्यशाळा व विविध कार्यक्रमाने साजरा

Dhak Lekhanicha
0

 ६४ व्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शिरूर शहरात भव्य कार्यशाळा व विविध कार्यक्रमाने साजरा


शिरूर प्रतिनिधी - (सुदर्शन दरेकर) -

शिरुर तहसिल कार्यालय,पंचायत समिती शिरुर,नगरपरिषद शिरुर,शिरुर पोलिस स्टेशन,प्रहार दिव्यांग संस्था/ प्रहार पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ६४ व्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शिरूर शहरात भव्य कार्यशाळा व शासकीय योजनांची माहिती मेळावा घेण्यात आला होता.

यावेळी मान्यवरांचे स्वागत मनेश सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक तुषार हिरवे यांनी मांडले, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे,गट शिक्षण अधिकारि बाळकृष्ण कळमकर, समाज कल्याण अधिकारी दिलीप धोत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे,बाबासाहेब फराटे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रवींद्र काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे,माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, शिवसेना शहर प्रमुख मयुर थोरात, रंजन झांबरे,माजी नगरसेवक विनोद भालेराव,राष्ट्रवादी काँग्रेस महिला शिरूर शहर अध्यक्षा श्रुतिका झांबरे,दादा पाटील घावटे, नम्रता गवारी हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिव्यांग व्यक्तीचा सत्कार करण्यात आला व शासकीय योजनासाठी पात्र लाभार्थ्यांचे नाव नोंदविणे,संजय गांधी,आंतदोय योजना,घरकुल योजना,निर्वाह भत्ता,दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांग साहित्यासाठी नांव नोंदणी,दिव्यांग मतदार नांव नोंदणी करून कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके म्हणाले की शिरूर हवेली मतदार संघातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी यांना जे काही मदत लागेल ते मी करणार तसेच शासनाकडून येणाऱ्या विविध योजना प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार दिव्यांगाच्या आणि अडचणी सोडवण्यासाठी विशेष समितीची स्थापना करणार आहे.

यावेळी स्वाती निंबाळकर,वैभव झांजे, किशोर गोसावी,हमीद पठाण,दीपक वराळ,संजय पंचदास,प्रसाद मिसाळ,महेश गावडे,

 वामन भुजबळ,  दत्तात्रय तरटे,वैभव झांजे, मनोज शेलार, शरद वाबळे, संभाजी क्षिरसागर, अनिल शिंदे, शरद नरके, अविनाश आढाव, रोहिदास ढमढेरे, पोपट भुजबळ, विठ्ठल थिटे, बाबाजी साकोरे, निवृत्ती ताथवडे, मुकुंद मचाले, जगदिश घोडके, संतोष मोरे, पोपट माळवे, पंढरीनाथ जगताप, हमीतभाई पठाण, गोरख नानेकर, बाळु कोरेकर, विकास कारकुट, खंडेराव गोरडे, अशोक दिवेकर,किशोर गोसावी,राहुल मुंजाळ,महेंद्र जमादार,सुरज गुप्ता,निचित बाबा,विशाल ससाणे,मोहन घोलप,संजय बेंद्रे,रामदास शिंदे, श्रीकांत शेलार, सुनिल काळे, साईदास बनकर, दत्तात्रय जगताप, अभिषेक वाघचौरे, संदिप वाखारे, निलेश खोले, पप्पु काटे, गोरख जाधव, संजय मुथा,महेंद्र निंबाळकर, किशोर गायकवाड, नागनाथ रेडके, रमेश हाजबे, रामदास भुजबळ, मोहित दामोदर, बाळासाहेब लांगे, दिलीप मल्लाव, गणेश कचरे, रामदास नरवडे, विलास सांगडे, सर्जेराव गायकवाड, गजानन राऊत, सुधिर राऊत, मनोज पावसे,अमित ढोकले, दत्तात्रय जगताप, श्रीकृष्ण ढमढेरे, मच्छिंद्र भोगावडे, जयकुमार गायकवाड,विलास लवांडे.

ज्योती गोसावी, जयश्री पन्नी, नयना परदेशी, मंगल गायकवाड, अनिता गाडेकर, सैरा सय्यद, नजमा शेख, रेणुका मल्लाव, आलिया तिरंदाज, सुनिता काळे, प्रतिभा शिवले, शारदा वाघमोडे, रेष्मा कडलग, छाया मचाले, सायली कांबळे, विमल थिटे, वैशाली मल्हे, मनमाड ताई, चंद्रकला उमाप, संगिता गायकवाड, मनिषा फुलफगर, शितल कोतवाल, सुवर्णा सल्ले, शिला लाड, ज्योती खंडागळे, मनुताई धुमाळ मोठया संख्येने दीव्यांग व नागरिक उपस्थित होते.यावेळी आभार महेंद्र निंबाळकर यांनी मानले.


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!